शंभू चरित्रं भाग ४१
(वाचा आणि शेअरं करा)
मह्लोजी बाबांचं अफाट!...अफाट!..
.अफाट! शौर्य पाहून
त्याचवेळी मुकर्रब खानानं चालं
खेळली. कमानमारं ला बोलावलं,
हा मह्लोजी असा आवरणारं
नाही आणि तिसऱ्या बाजूकडं
लढत्या मालोजीवर नेम धरंला, तीरं
सुटला...उजव्या दंडात
घुसला हातातली तलवारं
निखळंली...दुसरा तीरं
कंठात...दुसरी तलवारं निखळंली...!
निशस्त्र
झाला मह्लोजी आणि गुळाच्या ढेपेला
यौवनी सैन्यं मह्लोजीला ढसलं.
अरे! शरीरावरं जागा शिल्लखं
राहिली नाही जिथं वारं झाला नाही.
रक्ताळंला मह्लोजी मातीत पडला.
अखेरंचा श्वास फुलंला...डोळे
लवले...ओठं हलले. त्या श्वासानं
माती उंच उडाली आणि त्या उंच
उडाल्या मातीला मह्लोजी सांगता झा
हा मह्लोजी गेला..मातीत मेला, पण!
मातीत नाही मेला..."मातीसाठ
ी मेला"......अरे! मातीत मारणारे कैक
असतात, पण! "मातीसाठी मारणारे
फक्तं मराठे असतात" हे सांगत गेला.
आणि मह्लोजी नावाचा बुरुंज
ढासळला आणि यौवनांच सैन्यं
सैरा..वैरा सुटलं,...सुटलं
संभाजींच्या मागावरं, पण!
संभाजी राजांनी तत्पुर्वीच
आपल्या माणसांना सांगितलं...जमेल
तसं, जमेल तिथून निसटायचं
साऱ्यांनी. खंडो बल्लाळं,
संताजी घोरपडा एका बाजूनी निसटले
होते. "संभाजी राजे"
आणि "कवी कलश"
दुसऱ्या बाजूनी "नावडी नदीच्या"
दिशेने दौडू लागले होते. "कवी कलश"
अचानक घोड्यावरून खाली पडले
आणि जोरात
गर्जना केली कवी कलशांनी..."राजा
जी, मैं ग़िर गया हूँ!...मैं ग़िर गया हूँ!"
संभाजी वापस आले
आणि कवी कलशांना सोबत घेतलं
आणि दौडू लागली घोडं,,,नावडीच्य
ा किनाऱ्याकडं......
आणि बघता बघता संभाजींचा घोडा ना
आला, सामोरं काठावरं माणसं
दिसली..आपली वाटली..संभाजी राजां
बघितला..........
क्रमशः
(वाचा आणि शेअरं करा)
मह्लोजी बाबांचं अफाट!...अफाट!..
.अफाट! शौर्य पाहून
त्याचवेळी मुकर्रब खानानं चालं
खेळली. कमानमारं ला बोलावलं,
हा मह्लोजी असा आवरणारं
नाही आणि तिसऱ्या बाजूकडं
लढत्या मालोजीवर नेम धरंला, तीरं
सुटला...उजव्या दंडात
घुसला हातातली तलवारं
निखळंली...दुसरा तीरं
कंठात...दुसरी तलवारं निखळंली...!
निशस्त्र
झाला मह्लोजी आणि गुळाच्या ढेपेला
यौवनी सैन्यं मह्लोजीला ढसलं.
अरे! शरीरावरं जागा शिल्लखं
राहिली नाही जिथं वारं झाला नाही.
रक्ताळंला मह्लोजी मातीत पडला.
अखेरंचा श्वास फुलंला...डोळे
लवले...ओठं हलले. त्या श्वासानं
माती उंच उडाली आणि त्या उंच
उडाल्या मातीला मह्लोजी सांगता झा
हा मह्लोजी गेला..मातीत मेला, पण!
मातीत नाही मेला..."मातीसाठ
ी मेला"......अरे! मातीत मारणारे कैक
असतात, पण! "मातीसाठी मारणारे
फक्तं मराठे असतात" हे सांगत गेला.
आणि मह्लोजी नावाचा बुरुंज
ढासळला आणि यौवनांच सैन्यं
सैरा..वैरा सुटलं,...सुटलं
संभाजींच्या मागावरं, पण!
संभाजी राजांनी तत्पुर्वीच
आपल्या माणसांना सांगितलं...जमेल
तसं, जमेल तिथून निसटायचं
साऱ्यांनी. खंडो बल्लाळं,
संताजी घोरपडा एका बाजूनी निसटले
होते. "संभाजी राजे"
आणि "कवी कलश"
दुसऱ्या बाजूनी "नावडी नदीच्या"
दिशेने दौडू लागले होते. "कवी कलश"
अचानक घोड्यावरून खाली पडले
आणि जोरात
गर्जना केली कवी कलशांनी..."राजा
जी, मैं ग़िर गया हूँ!...मैं ग़िर गया हूँ!"
संभाजी वापस आले
आणि कवी कलशांना सोबत घेतलं
आणि दौडू लागली घोडं,,,नावडीच्य
ा किनाऱ्याकडं......
आणि बघता बघता संभाजींचा घोडा ना
आला, सामोरं काठावरं माणसं
दिसली..आपली वाटली..संभाजी राजां
बघितला..........
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा