फॉलोअर

बुधवार, १ जुलै, २०१५

शंभू चरित्रं भाग ५२




शंभू चरित्रं भाग ५२
(वाचा आणि शेअरं करा)
अखेरं! तो औरंगजेब म्हणत
राहिला........
"सचमुच छावा हैं छावा शेरं का...
हमनें आँखें निकल दीं उसकी, लेकिन
उसकी आँखें झुकी नहीं हमारें सामने"
"हमनें जबान काँट दी उसकी, लेकिन
उस जबान से उसने मांगे नहीं रेहेम के
दो लब्जं"
"हमनें हात तोड़ दिए उसके, लेकिन
नहीं फैलाएं उसने अपने हात हमारें
सामने"
"हमनें पांव काँट दिए उसके, लेकिन
नहीं टेंकें उसने अपने घुटनें हमारें
सामने"
"हमनें गर्दन काँट दी उसकी, लेकिन
उसकी गर्दन नहीं झुकी हमारें सामने"
""सचमुच छावा हैं छावा शेरं का"
......या अल्लाह!!! होंगे कामयाब
कभीं या ऐसेही लौटना पड़ेगा ख़ाली हा
देहेल्ली......
पण! दिल्लीला परत जाण्याचं भाग्यं
औरंगजेबाच्या वाट्याला आलंच नाही.
संभाजींच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून
इथं पुन्हा जन्माला आला..."हजारों,
लाखों"..."संभाजी"
अरे!!! संताजी,,,धनाजीसारखा एक-
एक झुंजत राहिला, लढत
राहिला...राजाशिवाय चौदा वर्ष
महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्करं घेत
राहिला आणि अखेरं इथंच
औरंगजेबाची कबरं बांधून मग शांत
झाला.
हि प्रेरणा होती संभाजींच्या बलिदाना
हि प्रेरणा होती संभाजी राजांच्या राष्
, राष्ट्रभक्तीची......
............!!जय शंभूराजे!!............
''छत्रपती संभाजी महाराज
कि जय!!!"
"छत्रपती संभाजी महाराज
कि जय!!!"
"छत्रपती संभाजी महाराज
कि जय!!!"

 [01]

शंभू चरित्रं भाग ५०



शंभू चरित्रं भाग ५०
(वाचा आणि शेअरं करा)
अखेरं! उगवंली "फाल्गुनी वद्द्य
अमावस्या". ""११ मार्च १६८९""
औरंगजेबाची अखेरंची सजा,
"संभाजींच मस्तक कलम करा".
आणि संभाजींच मस्तकं छाटलं गेलं.
भाल्याच्या फाळाला अडकवलं
आणि ""गुढीपाडव्याच्
या आदल्या दिवशी महाराष्ट्रात
संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारंली".
निघाली वाजत...गाजत!
आली "इंद्रायणी - भीमेच्या" तीरावरं
त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं
आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब
पडला "इंद्रायणी - भीमेच्या"
पात्रात आणि थरारली ""इंद्रायणी -
भीमा""
अरे!!! याच "इंद्रायणी - भीमेनं"
पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडसं, ते
साहसं, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन
तेजसनिष्ठा, ते धैर्य, तो संयम,
मानवी जीवनाच्या चिरंतन
तत्वाशी जुळंलेलं "संभाजींच"
ज्ञाननातं. ती "इंद्रायणी - भीमा"
संभाजींच्या मस्तकाकडं
तिरक्या माना करून आसवं ढाळू
लागल्या.
गेली ३५० वर्ष झाली "इंद्रायणी -
भीमा" अजून रडतेचाय. सांगतेय!
खरा "सर्जा संभाजीराजा" अजून
कळंलाच नाही.
""शिवाजी महाराजांनी सांगितलं...कसं
जगावं!!!
आणि संभाजी महाराजांनी दाखवंल...
मरावं!!!...ती "इंद्रायणी - भीमा"
आजही सांगतेय........
क्रमशः

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...