फॉलोअर

बुधवार, १ जुलै, २०१५

शंभू चरित्रं भाग ४२



शंभू चरित्रं भाग ४२

संभाजी राजांनी काठावरंच्या नौका
संभाजींची नजरं फिरली...पाहतो तरं
काय! आत्तापर्यंत ऐकलं होतं
नद्या समुद्राला येउन मीळंतात, पण!
इथं
उलटं...त्या नावडी नदीला मुकर्रब
खानाचा सेनासागरं
भेटायला आला होता. काठावरं
होता "शिवपुत्रं संभाजी"...चाहोबाजूंनी "संभाजी राजा" रेकला गेला,
चाहोबाजूंनी यौवनांच सैन्यं
भरलं...मध्ये "संभाजी"
आणि "कवी कलश"
आणि कडाडला मुकर्रब..."खींचलों तलवारं उसकी!"......पण! तलवारं
घ्यायचं कुणाचं धाडसं होईना,
कुणीतरी एक पाऊलं
उचलायचा आणि संभाजींची नुसती मान
वर उठायची चारं पावलं मागं
सारायचा तो...नाही जिगरं झाली!

अखेरं! मुकर्रब खानानं
चाहोबाजूंनी दोरखंड फेकले
आणि "संभाजी राजे जेरबंद
झाले",,,"मराठ्यांचा छत्रपती अडकला",,"शिवपुत्रं
संभाजी मोघलांच्या कैदेत
फसला",,,"फितुरांची चाल
यशस्वी झाली",,,"मराठ्यांचा मुकूटं
मोघलांच्या पायात पडला"......पण!
मस्तकं ताठंच होतं, छातीही तशीच,
रगही तशीच
आणि बाणेदारंपणाही तसाच...

बघता बघता मुकर्रब खानानं दस्त
केलं "संभाजी राजांना"
आणि रहुल्ला खानाला तो म्हणाला,
"जीतनी जल्द हों सकें उतनी जल्द
निकलना चाहियें यहाँसे...अगर!
पता चला इन मराठों को तो यंही कबरं
बना डालेंगे अपनी"
आणि आश्चर्य वाटेल "संगमेश्वरं"
ते "बहादुरं गडं" हे साडे तीनशे मैलांचं
अंतर आहे.
मुकर्रब
खानानं हे अंतर संभाजींना घेऊन
चालत...अवघ्या साडे चारं दिवसांत
कापून पुरा केलंय. कुत्रं मागं
लागल्यासारखा पळतं होता.
पण! दुर्दैव मराठयांच...""किल्ल्याच्या तटा शेजारुनं
संभाजींना नेलं जात होतं पण
तटावरंच्या धारंकऱ्याला माहिती न्हव
आपला राजा कैद झालायं"",,,,,,"
"अरे! गावच्या वेशीवरनं
संभाजींना नेलं जात होतं पण!
गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्याला
आपला राजा कैद झालायं""...कळे पर्यंत संभाजींना सुरक्षित
ठिकाणी पोचवलं होतं..

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...