शंभू चरित्रं भाग ४५
(वाचा आणि शेअरं करा)
एवढं सगळं सोसून सुद्धा "छावा"
होता ताठं...झुकली नाही मान...वाकला
बाणेदारंपणे
आला औरंगजेबाच्या दरंबारात..."तख्
तासीन झालेला आलमगीरं औरंगजेब",
दरंबारात आल्या आल्या वजीरं
आसद खान कडाडला..."संभा..!,,झूक
जाओ आलंपना कें
सामनें"...आणि कडाडला "कवी कलश
वो झुकेंगे नहीं...झूकाऐंगे !"...........खम
ोश्श्श्श्!!!............सर्रर्
रदिशी समशेरं आली गर्दनेवरं......
"चूप्प्प्!...चूप्प्प्!,,,याँद रखं कैद में हैं
तू...आला ताला कें दरंबार में
हैं......चूप्प्प्!!!
पण! त्याचवेळी आवाज ऐकू
आला..."सबूरं!......आसद......सब
ूरं!,,,,,,अभीं बहोंत पूछना हैं
इसे"...आणि " आस्तें क़दम, शेहंशाह
हिंदोस्तां...आलमगीरं
गाझी औरंगजेब"......तख्तावरनं
खाली उतरला, संभाजीपुढं आला.
तो रक्ताळंला "संभाजी"
एकदा न्याहाळला आणि नजरं
स्थिरावली डोळ्यांवर...तीचं
नजरं..तेच तेजं आणि औरंगजेब
म्हणाला......
"नौ बरस का था, तब ये मिलां था हमें
आगरा में...तब पूछाँ हमनें इसें, क्यों रे
संभा तुम्हे हमारा ड़रं
नहीं लगतां???...और इस संभा नें
ज़वाब दिया था,,,हमें किसी का ड़रं
नहीं लागतां लेकिन हमारीं वजहं से
सबकों ड़रं लागतां हैं!......सच
कहाँ था काफ़रं ने, कभी ठंडक
ना मिलने दी......लेकिन अब नहीं,,,अब
नहीं आला ताला की मेहेरंबानी आखिरं
आज कैद में हैं तू हमारें"
आणि त्या खुदाचे आभारं
मानायला औरंगजेब गुडघे टेकून
खाली बसला.
नमाजाच्या रुखाता पढायला लागला.
त्याची ती अवस्था बघून
संभाजी राजांनी कवी कलशांना विचारं
ी, कवी आहात आपण..मग!
या प्रसंगावरं सुचते
का एखादी कविता?"...आणि आश्चर्
वाटलं कवी कलशांना...अरे! काय
माणूस हा,,,मृत्युच्या गोठात आहे,
औरंगजेबाच्या दरंबारात आहे
याला भीती नाही भयं नाही. हा माणूस
म्हणतोय सुचते
का एखादी कविता..ही काय
कविता ऐकायची वेळं
आहे!...कवी म्हंटला "हां हां राजन
का नाही, ऐका!...."राजन तूम
हो सांचे..खूब लढे हो जंग!!!..देखं
तुम्हारा तेज...तखत त्यजत औरंग!!!"
अहो! राजे...काय लढलात
तुम्ही जंग!...काय तुमचं तेज!...काय
तुमचं शौर्य!....राजे! तुमचं तेज बघून
औरंगजेब स्वतः स्वतःचे सिंहासन
त्यागून तुमच्या पुढं येऊन गुढघे टेकून
बसलाय...................बहोत खूब!!!
..............खमोश्श्श्!!!
सर्रर्रदिशी औरंग
ताडदिशी उठला,,,,चुप्प्प्!..चुप्प्प्!
"बता संभा...बताओ!,,,कहाँ रखां हैं
ख़जाना?...कहाँ रखीं हैं
लूँट?...कहाँ रखां हैं ख़जाना?"......तस
ा कडाडला संभाजी, "अरे! हिंदोस्थान
आमचा ख़जाना, इथं मातीचा कण अन्
कण मानतो मी सोनं...औरंगजेब तू
गिळंलास खजाना, तू गिळंलास
हिंदोस्थान...पण! आम्ही मागणारं
नाही तुझ्यासारखे होणारं
नाही भिखारी...अरे! हिंदोस्थान हाकं
मारुनं भिकं देतो तुझ्यासारख्याला
...घेत नाही असा, घेऊ
मनगटाच्या बळावरं........बस्सं!
चर्रर्रफडत राहिला औरंगजेब
चर्रर्रफडत..........
क्रमशः
(वाचा आणि शेअरं करा)
एवढं सगळं सोसून सुद्धा "छावा"
होता ताठं...झुकली नाही मान...वाकला
बाणेदारंपणे
आला औरंगजेबाच्या दरंबारात..."तख्
तासीन झालेला आलमगीरं औरंगजेब",
दरंबारात आल्या आल्या वजीरं
आसद खान कडाडला..."संभा..!,,झूक
जाओ आलंपना कें
सामनें"...आणि कडाडला "कवी कलश
वो झुकेंगे नहीं...झूकाऐंगे !"...........खम
ोश्श्श्श्!!!............सर्रर्
रदिशी समशेरं आली गर्दनेवरं......
"चूप्प्प्!...चूप्प्प्!,,,याँद रखं कैद में हैं
तू...आला ताला कें दरंबार में
हैं......चूप्प्प्!!!
पण! त्याचवेळी आवाज ऐकू
आला..."सबूरं!......आसद......सब
ूरं!,,,,,,अभीं बहोंत पूछना हैं
इसे"...आणि " आस्तें क़दम, शेहंशाह
हिंदोस्तां...आलमगीरं
गाझी औरंगजेब"......तख्तावरनं
खाली उतरला, संभाजीपुढं आला.
तो रक्ताळंला "संभाजी"
एकदा न्याहाळला आणि नजरं
स्थिरावली डोळ्यांवर...तीचं
नजरं..तेच तेजं आणि औरंगजेब
म्हणाला......
"नौ बरस का था, तब ये मिलां था हमें
आगरा में...तब पूछाँ हमनें इसें, क्यों रे
संभा तुम्हे हमारा ड़रं
नहीं लगतां???...और इस संभा नें
ज़वाब दिया था,,,हमें किसी का ड़रं
नहीं लागतां लेकिन हमारीं वजहं से
सबकों ड़रं लागतां हैं!......सच
कहाँ था काफ़रं ने, कभी ठंडक
ना मिलने दी......लेकिन अब नहीं,,,अब
नहीं आला ताला की मेहेरंबानी आखिरं
आज कैद में हैं तू हमारें"
आणि त्या खुदाचे आभारं
मानायला औरंगजेब गुडघे टेकून
खाली बसला.
नमाजाच्या रुखाता पढायला लागला.
त्याची ती अवस्था बघून
संभाजी राजांनी कवी कलशांना विचारं
ी, कवी आहात आपण..मग!
या प्रसंगावरं सुचते
का एखादी कविता?"...आणि आश्चर्
वाटलं कवी कलशांना...अरे! काय
माणूस हा,,,मृत्युच्या गोठात आहे,
औरंगजेबाच्या दरंबारात आहे
याला भीती नाही भयं नाही. हा माणूस
म्हणतोय सुचते
का एखादी कविता..ही काय
कविता ऐकायची वेळं
आहे!...कवी म्हंटला "हां हां राजन
का नाही, ऐका!...."राजन तूम
हो सांचे..खूब लढे हो जंग!!!..देखं
तुम्हारा तेज...तखत त्यजत औरंग!!!"
अहो! राजे...काय लढलात
तुम्ही जंग!...काय तुमचं तेज!...काय
तुमचं शौर्य!....राजे! तुमचं तेज बघून
औरंगजेब स्वतः स्वतःचे सिंहासन
त्यागून तुमच्या पुढं येऊन गुढघे टेकून
बसलाय...................बहोत खूब!!!
..............खमोश्श्श्!!!
सर्रर्रदिशी औरंग
ताडदिशी उठला,,,,चुप्प्प्!..चुप्प्प्!
"बता संभा...बताओ!,,,कहाँ रखां हैं
ख़जाना?...कहाँ रखीं हैं
लूँट?...कहाँ रखां हैं ख़जाना?"......तस
ा कडाडला संभाजी, "अरे! हिंदोस्थान
आमचा ख़जाना, इथं मातीचा कण अन्
कण मानतो मी सोनं...औरंगजेब तू
गिळंलास खजाना, तू गिळंलास
हिंदोस्थान...पण! आम्ही मागणारं
नाही तुझ्यासारखे होणारं
नाही भिखारी...अरे! हिंदोस्थान हाकं
मारुनं भिकं देतो तुझ्यासारख्याला
...घेत नाही असा, घेऊ
मनगटाच्या बळावरं........बस्सं!
चर्रर्रफडत राहिला औरंगजेब
चर्रर्रफडत..........
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा