फॉलोअर

बुधवार, १ जुलै, २०१५

शंभू चरित्रं भाग ३६



शंभू चरित्रं भाग ३६
(वाचा आणि शेअरं करा)
औरंगजेबानं आदिलशाही जिंकली,
कुतूबशाही ताब्यात घेतली, आणि मग!
औरंगजेबाला पुन्हा उत्साह
आला..."पुरें हिंन्दोस्थान के
आलमगीरं होना चाहतें
हम!"...हा दख्खन फक्तं खुपतोय
त्याला दख्खन! अनुमान तर बदलून
घ्यावचं लागलं होतं, त्याला वाटलं
होतं "संभाजी" म्हणजे "शिवाचा"
नादान तख्तनशील
वरीस...बदलला अनुमान. दहापटीनं
तापदायक आहे
संभाजी शिवाजीराजापेक्षा.
अरे!
त्या शिवाजी राजांनी कधी "बुऱ्हाणपुरं
औरंगाबादला" कधी हात
घातला न्हवता...का तरं औरंगजेब
चालून येईल. पण! हा संभाजी गादीवरं
आला आणि त्यांनी पहिल्यांदा "बुऱ्हा
धुतलं, औरंगाबाद लुटलं. अरे!
सळो कि पळो करून सोडलं यांनी. भर
दरबारात औरंगाजेबानी विचारलं..."मेरे
सब घराने में...हमारें तैमूरं के घराने में
हुआ ऐसा कोई शख्स
पैदा जो रणतर्रमर्रा हो"
आणि सगळ्या सरदारांनी सांगितलं..."ना
ना"......"याद रखों, ये औरंगजेब
या ख़ुद मरेगा या उस "संभा"
को मरेगा, ये पेहला आलमगीरं
होगा जो रणपरं मरेगा...या उस
"संभा" को मारेगा!" आणि चिवटपणे
निघाला औरंगजेब पण!
त्याला माहितीये
संभाजीला उघड्या मैदानात पराभूतच
नाही करू शकतं आपणं. मग! अखं
लढाओ...फितुरांन
पुन्हा मदतीला घेतलं. पन्हाळ्यावरं
कैद
केलेल्या मंत्र्यांना संभाजी राजांनी पु
देऊन सोडून दिलं. पण!
संभाजी राजांचा मोठेपणा त्यांना पेलत
या मंत्र्यांनी पुन्हा संभाजी राजांवर
तीन वेळा विषप्रयोग केले,
तिन्हीवेळा संभाजी वाचले,
तिन्हीवेळा त्यांनी मंत्र्यांना माफी दि
पण! मंत्र्यांचा कावा,
कारस्थानी चालूच राहिला.
हे मंत्री अकबराकडं गेले...औरंगजेबा
चा पुत्रं
त्याला सांगायला लागले..."तुम्ही जरं
संभाजीला ठारं मारायला आमची मदत
करत असाल तरं आर्ध "स्वराज्यं"
आम्ही तुम्हाला देऊन टाकू"
यांच्या बापजाद्याची जाह्गीरं
असल्यासारखी संभाजींच्या खुनाची
अकबरला द्यायला निघाले.
तो अकबर प्रामाणिक निघाला,
त्यांनी खलिता संभाजी राजांना पोहोच
नावं मिळाली आणि मग मात्रं
संभाजींनी या सगळ्या मंत्र्यांना हत्त
भिंतीत छिलून मारलं,
रायगडच्या टकंमकं टोकावरनं
खाली लोटून दिलं. जे केलं ते योग्यच
केलं. त्यांना मारलं नसतं तरं
संभाजींना मरावं लागलं असतं
आणि स्वराज्याचा ग्रंथ कधीच
आटोपला असता.
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...