फॉलोअर

बुधवार, १ जुलै, २०१५

शंभू चरित्रं भाग ४७



---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------शंभू शंभू चरित्रं भाग ४७
(वाचा आणि शेअरं करा)
आपल्याला आणखीन एक सांगितलं
गेलं कि, औरंगजेब
संभाजी राजांना म्हणाला, " तू जरं
मुस्लिम व्हायला तयार असला तरं
आम्ही तुला माफ
करतो"...आणि संभाजी राजे
त्याला म्हणाले, " तू जरं
तुझी मुलगी मला देत असला तर
मी मुस्लिम होतो"
संभाजींच चरित्रं असं तसं बदनाम
केलंच आहे, पण!
त्यांच्या शेवटच्या ज्वलाज्वलंत,
तेजस आत्मबलिदानाच्या
वेळी सुद्धा त्यांना असं
बदनामीच्या आगात जाळावं
हि केवढी मोठी शोकांतिका आहे. अरे!
का जाळावं या आगीत त्यांना?...अरे!
घडलंच नाही असं!,,,नाही झालं असं!
दोनचं सवाल विचारलेत औरंगजेबाने
दोनचं, अरे! लिहिलंय औरंगजेबानी,
त्याच्या मृत्युपत्रात
लिहिलंय......"पहिली चूक
केली शहाजाननी, त्यांनी "शहाजीला"
जिवंत कर्नाटकात जाऊ दिलं,
"शहजीच" मारला असता तरं
"शिवाजी" उभाचं
राहिला नसता...दुसरी चूक
मी केली आग्र्याच्या भेटीतनं
"शिवाजीला" जिंन्दा जाऊ दिलं,
"शिवाजी" मारला असता तर "
संभाजी" खडाच राहिला नसता...दोन
चुका केल्यात तिसरी चूक करणारं
नाही..."
आणि राहिला सवाल..."
तुझी मुलगी देत असला तरं मुस्लिम
होतो वगैरे वगैरे हा बाजारं गप्पांचा,
काही अर्थ नाही यात", कारण!
औरंगजेबाला एकूण पाच
मुली होत्या...पहिली मुलगी "झेबुन्नि
ती शहाजान बरोबर आग्र्याला कैदेत
होती, ती तिथंच मेली, ती महाराष्ट्रात
कधी आलीच नाही. मधल्या तीन
मुलींची औरंगजेबानं लग्नं केलेली.
आणि पाचवी "झीनतुन्निसा"
ती औरंगजेबाबरोबर महाराष्ट्रात
आलेली. "संभाजी राजे"
ज्यावेळी पकडले गेले
त्यावेळी "संभाजी राजाचं" वय होतं
"बत्तीस (३२) वर्ष...बत्तीस"
आणि या "झीनतुन्निसा"चं वय होतं
"४६ वर्ष"......ज्यावेळी संभाजी राजे
पकडले गेले त्यावेळी संभाजींच वय
"३२ वर्ष"
आणि या "झीनतुन्निसा"चं वय आहे
"४६ वर्ष",
कुठंला तिशीतला पोरगा म्हणेल
मी पन्नाशीतल्या बाईबरोबर लग्नं
करतो?,,,कुठंला इतिहास ऐकतो?
औरंगजेब - संभाजींचा संघर्ष
"धर्मसंघर्ष"
नाही तो "सत्तासंघर्ष" आहे.
शिवरायांनी सगळ्या जातीधर्माला
न्याय दिलाय. संभाजी राजांनी तेच
पत्थ्य पाळलंय अगदी!...पण!
औरंगजेबासारखा जहरी सर्प
त्यांनी ठेचलाय.
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...