शंभू चरित्रं भाग ३४
(वाचा आणि शेअरं करा)
संभाजी कर्नाटकात गेलेत. कर्नाटक
मुठीत घेतंलय. तंजावर पर्यंत पार
मराठ्यांनी राज्याच्या सीमा बडविल्
'त्रिवेंद्रम', 'त्रिचनापल्ली',
'मद्रास',
कावेरी नदी ओलांडली तो पाषाण कोट
जिंकलाय.
चेष्टा नाही, 'आंध्रप्रदेश',
'कर्नाटक', 'तमिळनाडू',
'मद्रास'...कुठंवर-कुठंवर झेप
मारली या "सर्जा संभाजीनी".
अरे! कधी रायगड, कधी पन्हाळा,
कधी गोवा, कधी जंजिरा,
कधी त्रिचनापल्ली,
कधी पाषाणकोट......अरे!
वाऱ्यासारखा फिरतोय नुसता.
दिवसाच्या चोवीस तासातले वीस
तास घोड्यावर मान टोकून लढायचा,
प्रसंगी शाळूच्या मातीच्या भाकरी ख
मराठी राज्यासाठी अफाट ताकदीनं
झुंजत रहायचा.
अरे! तलवारीच्या टोकावरं मरण घेऊन
हिंडतात "मराठे"
""औरंगजेबा तूला मारायला वक्त
नाही लागणारं. "आई भवानीचं" राज्यं
हे नको हात घालूस""...गर्जत
राहिला बरसत
राहिला "संभाजी राजा".
क्रमशः
(वाचा आणि शेअरं करा)
संभाजी कर्नाटकात गेलेत. कर्नाटक
मुठीत घेतंलय. तंजावर पर्यंत पार
मराठ्यांनी राज्याच्या सीमा बडविल्
'त्रिवेंद्रम', 'त्रिचनापल्ली',
'मद्रास',
कावेरी नदी ओलांडली तो पाषाण कोट
जिंकलाय.
चेष्टा नाही, 'आंध्रप्रदेश',
'कर्नाटक', 'तमिळनाडू',
'मद्रास'...कुठंवर-कुठंवर झेप
मारली या "सर्जा संभाजीनी".
अरे! कधी रायगड, कधी पन्हाळा,
कधी गोवा, कधी जंजिरा,
कधी त्रिचनापल्ली,
कधी पाषाणकोट......अरे!
वाऱ्यासारखा फिरतोय नुसता.
दिवसाच्या चोवीस तासातले वीस
तास घोड्यावर मान टोकून लढायचा,
प्रसंगी शाळूच्या मातीच्या भाकरी ख
मराठी राज्यासाठी अफाट ताकदीनं
झुंजत रहायचा.
अरे! तलवारीच्या टोकावरं मरण घेऊन
हिंडतात "मराठे"
""औरंगजेबा तूला मारायला वक्त
नाही लागणारं. "आई भवानीचं" राज्यं
हे नको हात घालूस""...गर्जत
राहिला बरसत
राहिला "संभाजी राजा".
क्रमशः