फॉलोअर

बुधवार, १३ मे, २०१५

शंभू चरित्रं भाग ३०



शंभू चरित्रं भाग ३०

(वाचा आणि शेअरं करा)
कोंडाजी पकडला गेला, कोंडाजीचे हात
दारूगोळ्याच्या कोठाराला लागण्या
कलम केले गेले.
कोंडाजीला तोफेला बांधण्यात आलं.
अरे! नगारंखाण्यावरं त्याच्या धडाचे
तुकडे..तुकडे उडंवले, कोंडाजीच
मस्तक नगारंखाण्याला टांगलं. अरे!
त्या कोंडाजीच्या स्वामीनिष्ठ
रक्ताचा अभिषेक
दर्याला झाला आणि दर्या रक्ताळंला
'चिंधड्या-चिंधड्या' उडवल्या. जे
साथीदारं सापडले त्यांची मस्तकं
मारली. मराठे कापले गेले, अरे!
ज्या धडाक्याची वाटं संभाजी राजे
बघत होते
त्याच्या ऐवजी कोंडाजीच्या शरीराच्
चिंधड्या'
करणाऱ्या धडाक्याचा आवाज
त्यांच्या कानावरं पडला. अरे!
चवताळला 'छावा..!' आणि सज्ज
झाल्या मराठ्यांच्या तोफा..."द्या बत्
आणि बघता बघता मराठ्यांच्या तोफेतू
गोळे सुटू लागले. जंजीरा पाण्यात
डचमळू लागला, नगारंखाणा पडला,
सिद्धीचे सारे महाल आडवे झाले.
"मराठ्यांचा एक
तोफेचा गोळा...बलाढ्य!"
जंजीरा पारं उध्वस्त..उध्वस्त होत
गेला. सिद्धी खैरतखान,
सिद्धी कासमखान जीव मुठीत घेऊन
पाळायला लागले. या संभाजीपुढं,
या रौद्रापुढं टिकनं मुश्कीलं.
तो सिद्धी खैरतखान एका टेकडीमागं
लपून बसला आणि अचानक
गोळा आला नजदीक बस्सं! काळजाचं
पाणी..पाणी झालं, कळून चुकलं
हा संभाजी आता सोडत
नाही..बिलकुल सोडत नाही. पण!
जंजीरा ताब्यात आता यायलाच
निघाला, पण!
ऐनवेळी दर्या सिद्धीच्या मदतीला
समुद्राला भरती आली,
मराठ्यांना मागं सरावं लागलं. पण!
थांबतील ते "संभाजीराजे" कसले.
अरे! मराठ्यांचा जन्म
विजांच्या कडकडाटात
आणि तोफांच्या गडगडाटातचं
झालायं. आगीशी खेळणारी माणसं
आम्ही पाण्याला भिउन पळणारं
नाही. "संभाजी"
आगीशी खेळणारा पाण्याला कुठंला
त्याचंवेळी विलक्षण
युक्ती डोक्यातनं निघाली, "जे
रामायणामध्ये प्रभू
श्री रामांना सुचलेली"....''
दर्यालाच वेसण घातली तरं..?"
आणि अंमल चालू झाला "दर्यातच
पुलं बांधायचा"..कापसाच्या गाठी,
लाकडाचे ओंडके, भलेमोठे दगड
समुद्रात टाकले जाऊ लागले.
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...