शंभू चरित्रं भाग ३२
(वाचा आणि शेअरं करा)
अरब लोकं दर्यात यायचे
कोकणातल्या बायका पळवायचे,
बाटवायचे. "संभाजी राजांनी" आदेश
दिला..."फ़िल्तोर गिरफ्तारं करा...!"
आणि "कानोजी आंग्रेंनी" दोन-दोन
जहाजं गिरफ्तारं केली. दोनशे अरब
सापडले, संभाजी राजांच्यापुढं हाजीरं
केले. संभाजी राजांनी बघितलं
आणि सांगितलं......
( आपल्या साताऱ्याच्या शेजारी "वा
आहे. दिवसा ढवळ्या तिथं कोणी जात
नाही. इतकं प्रचंड जंगल,
माणसाची बात सोडा पाखंरही तिथं
फिरकत नाही. एकदा चुकूनं चार पाच
पोरं गेली होती शेवटी "हेलीकॉप्टरं"
नी शोधून..शोधून काढावी लागली.
इतका भयाण आहे...खूप खूप भयाण,
चिटंपाखरु नसतं,
एखादा नुसता शांततेने मरेल तिथं
इतकी भयाण शांतता)
संभाजींनी सांगितलं, "या दोनशे
अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्या
नेऊन ठेवा"
आणि आमचा संताजी होता त्याला सां
"एक करायचं...ह्यांना इतकं
मारायचं...इतकं मारायचं...इतकं
मारायचं हे फक्तं मेले नाही पाहिजेत.
आणि दोन महिने मराठे अरबांना मारत
होते, इतके कि फक्तं मरूचं देत न्हवते.
एका आठवड्यातच ते
एकमेकांना ओळखेनासे झाले होते
इतके सुजलेले. दोन महिने
मराठ्यांनी तुडवं..तुडवं तुडवलं,
सुजवलं, आणि मग! दोन
महिन्यांनी संभाजी राजांनी सांगितलं
"आता त्यांना बाहेरं काढा,
त्यांच्या जहाजावर
बसवा आणि द्या सोडून परत
त्यांच्या देशाला".
संताजी म्हंटला..."महार
ाज!...सोडायचं होतं तरं धरलं
कशाला?" महाराज म्हंटले..."दे रे
सोडून!!!"
त्या दोनशे
अरबांना त्यांच्या जहाजात बसवलं,
त्यांच्या देशाला पाठवून दिलं
आणि मग! संभाजी राजे
संताजीला म्हणाले..."आता हे
ह्यांच्या देशात जातील,
त्यांच्या प्रांतात जातील,
त्यांच्या गावात पोहोचतील,
ह्यांच्या घरापुढं येतीलं, दारापुढं
उभा राहतील, दारं ठोठावतील,
यांच्या बायका दारं उघडतील,
ह्यांना बघतील
आणि म्हणतील..."आमचे हे घरात
नाहीत,,,नंतर या!"
ह्यांच्या बायकाही ह्यांना ओळखायच्
इतके...इतके सुजवलेत,
इतका नक्शा बदलवंलाय
मराठ्यांनी...उद्या चुकून
कोणी महाराष्ट्राकडं
तिरक्या नजरेनी यायला निघालं तर
पहिल्यांदा हा आवाज येईल..."कुठं
निघाला?"......"महाराष्ट्रात"..
...."नको जाऊ, अजीबात
नको जाऊ...माझी अवस्था बघितलेली
ना...नको महाराष्ट्रात तेवढा नको"
उद्या तिरक्या नजरेनं कुणी येणारं
नाही महाराष्ट्रात,
संभाजी महाराजांनी जरब
बसवलेली ती अशी. अरे! पोर्तुगीज
'थय्या..थय्या' नाचवले, गोव्यावरं
हल्ला केला, पारं मांडवी नदी तुडवून
संभाजी राजे गोव्यात घुसणारं,,अरे!
तो "इज्राही व्हाईस राय" पारं
वैतागला, गोवा हि राजधानी सोडून
त्यानं दुसरीकडं राजधानी तयारं
करायचा डावही मांडला. पोर्तुगीजांच
उपर राज्यं संभाजीराजांनी उध्वस्त
केलं. इंग्रजांशी तह केला,इंग्रजांची
मस्ती पुरती जिरवली,सरळं केज्विन
नावाच्या गव्हर्नरंला सांगितलं..."मुं
बई विकत दे, अन चल चालू
पडं!"...अरे! जर
त्यावेळी "संभाजी राजांनी" तहात
मुंबई विकत घेतली असती ना तर
दीडशे वर्ष इंग्रजांचे पाय
आमच्या छाताडावरं नाचलेच नसते.
इंग्रजांचा धोका ओळखला होता ना तो या
औरंगजेब 'थय्या-थय्या'
नाचवलाय...पोर्तुगीज
वाकवंलाय...इंग्रज झुकवंलाय...सिद्
धी पारं आडवा केलायं...एक नाही,दोन
नाही तब्बल बारा गडांवर
निखराची पंजेफाड करत "सेनाधुरंदर
सर्जा संभाजी" अजिंक्यचं राहिलाय.
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा