शंभू चरित्रं भाग ३३
(वाचा आणि शेअरं करा)
वैतागला...वैतागला होता औरंगजेब.
अरे! एकही चाल
यशस्वी नाही एकही...
गडकिल्ले घेतो म्हंटल, हे "मराठे"
गडकिल्ले सोडायला तयारं नाहीत.
अरे! एक-एक मावळा साधा नाही,
"संभाजी राजांनी" एक-एक
मावळा असा घडवलाय जणू काय
एक-एक बुलंद गडकोटंच.
या महाराष्ट्राच्या छाताडावरं फक्तं
साडे तीनशे गडकोटं नाहीत.
या महाराष्ट्रात उगवंलेला प्रत्त्येक
जण एक-एक गड आहे.
संभाजी राजांच्या..."राज्यासाठी",
"स्वराज्यासाठी" झुंजतोय
अफाट...अफाट ताकदीनं.
अरे!..."पाण्याव
रचा पहिला तरंगता तोफखाना आपल्य
केला",
"गुलामांच्या विक्रीला जागेवरं
बंदी घातली", "कईक नव्यानं
व्यापारी पेठा वसविल्यात",
"शेतकऱ्यांची कर्ज माफ
केलीत..त्यांना शेतीसाठी सोईसुधारण
दिल्यात..पाण्याचे प्रवाह प्रत्यक्ष
वळवून पिकाच्या वाढीसाठी लक्ष्यं
दिलंय", "पोटंच्या पोरासारखं
रयतेवरं प्रेमं केलंय", "फक्तं तलवारं
बाजीच नाही रयत
कल्याणाच्या बाबीसुद्धा हा राजा अ
करत राहिलाय".
अरे!..."नऊ वर्ष
संभाजी राजांनी तब्बल १४०
लढाया केल्या, पण! एकाही लढाईत
पराभूत न होणारा राजा म्हणून
"गिनीज बुक"
ला सुद्धा "संभाजी राजांचीच" नोंद
घ्यावी लागली"..."कधी हरला नाही,
मागं फिरला नाही,
वाकला नाही...अजीबात नाही!
जो झेपावत राहिला अदिम
उत्साहानं...अफाट ताकदीनं...प्रचंड
शौर्यानं...आपण "शिवछत्रपतींचे
पुत्रं" आहोत याच धारणेनं...
जगवत राहिलाय "स्वराज्यं"...स
ंवर्धीत करत राहिलाय "स्वराज्यं"
अफाट ताकदीनं......
क्रमशः
(वाचा आणि शेअरं करा)
वैतागला...वैतागला होता औरंगजेब.
अरे! एकही चाल
यशस्वी नाही एकही...
गडकिल्ले घेतो म्हंटल, हे "मराठे"
गडकिल्ले सोडायला तयारं नाहीत.
अरे! एक-एक मावळा साधा नाही,
"संभाजी राजांनी" एक-एक
मावळा असा घडवलाय जणू काय
एक-एक बुलंद गडकोटंच.
या महाराष्ट्राच्या छाताडावरं फक्तं
साडे तीनशे गडकोटं नाहीत.
या महाराष्ट्रात उगवंलेला प्रत्त्येक
जण एक-एक गड आहे.
संभाजी राजांच्या..."राज्यासाठी",
"स्वराज्यासाठी" झुंजतोय
अफाट...अफाट ताकदीनं.
अरे!..."पाण्याव
रचा पहिला तरंगता तोफखाना आपल्य
केला",
"गुलामांच्या विक्रीला जागेवरं
बंदी घातली", "कईक नव्यानं
व्यापारी पेठा वसविल्यात",
"शेतकऱ्यांची कर्ज माफ
केलीत..त्यांना शेतीसाठी सोईसुधारण
दिल्यात..पाण्याचे प्रवाह प्रत्यक्ष
वळवून पिकाच्या वाढीसाठी लक्ष्यं
दिलंय", "पोटंच्या पोरासारखं
रयतेवरं प्रेमं केलंय", "फक्तं तलवारं
बाजीच नाही रयत
कल्याणाच्या बाबीसुद्धा हा राजा अ
करत राहिलाय".
अरे!..."नऊ वर्ष
संभाजी राजांनी तब्बल १४०
लढाया केल्या, पण! एकाही लढाईत
पराभूत न होणारा राजा म्हणून
"गिनीज बुक"
ला सुद्धा "संभाजी राजांचीच" नोंद
घ्यावी लागली"..."कधी हरला नाही,
मागं फिरला नाही,
वाकला नाही...अजीबात नाही!
जो झेपावत राहिला अदिम
उत्साहानं...अफाट ताकदीनं...प्रचंड
शौर्यानं...आपण "शिवछत्रपतींचे
पुत्रं" आहोत याच धारणेनं...
जगवत राहिलाय "स्वराज्यं"...स
ंवर्धीत करत राहिलाय "स्वराज्यं"
अफाट ताकदीनं......
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा