फॉलोअर

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ७

 संपूर्ण महागाथा मराठाशाहीची

संग्राहक ::विनोद जाधव

भाग ७
मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी
प्रकरण तिसरे
ठळक मराठा राजघराणी
सातारा जिल्हा १) विहे २) वाठार किनई ३) निनाम पाडळी ४) आसनगाव ५) भुपाळगड ६)तरडगाव ७) कटगुन ८) अमृतवाडी सोलापूर जिल्हा १) रिधोरे बार्शी २) मोहोळ ३) वडगाव करंमाळा ४) मालेगाव म्हाडा ५) कोंडी ६) शिरसी ७) कडलास ८) निमगाव ९) अक्कलकोट १०) शेळगाव ११) वरवडे माढा १२) औझेवाडी धाराशिव जिल्हा १) इड अंतरगाव २) मोह ३) सांगली जिल्हा १) बलवडी २) रामापूर ३) शेटफळे ४) चिंचाळे ५) विसापूर नाशिक जिल्हा १) कौळाने २) विठ्ठलवाडी ३) चाळीसगाव ४) तळवाडे नागपूर जिल्हा १) रेहाना परभणी १) झारी बारी कोल्हापूर जिल्हा १) आरळे २) सुपात्रे ३) मसुद माले ४) पन्हाळा बीड जिल्हा १) सुकळी
गरुड -महाराष्ट्र बेलसर, (मावळ) सांगिसे, टाकवे(खुर्द).
शेलार/ शिलाहार अपरांत- यांचे कोल्हापूर व कोकण (महाराष्ट्र).
जगताप देवक वडाच, गोत्र अत्री, चंद्रवंशी- सासवड, बारामती(ढाकळे-पांढरे), शिरुर, सातारा, पिं.चिं नखाते, पुणे, महाराष्ट्र.भरतपूर मूळ गादी.
जाधव चंद्रवंशी, देवक पानकणीस, गोत्र अत्री- सिंदखेड राजा, विदर्भ, वाशिम जिल्हा उंब्रज, सासवड, सातारा जळगावजाधव इनामदार येथील भुईंज,निनाम,अतीत,परिचे, साताऱ्याच्या उत्तरेस सहा कोसावर असलेले गोवे गाव तसेच कोकणातील रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील कुुंभार्लिचेे जाधव संगमेश्वर तालुक्यातील जाधव घराणी खेड तालुक्यातील( ऐनवरेकर जाधव) दापोलीतील जाधव घराणी तसेच महाराष्ट्र, विदर्भात आणि महाराष्ट्रा बाहेर उदरनिर्वाहा साठी पसरलेली जाधव राजे जाधव इनामदार जाधव राव घराणी
ढमढेरे - तळेगाव ढमढेरे, खडकवाडी, उदापूर, सावरगाव, घोडे पिंपळगाव, आंबी घारगाव, पारोडी, धानोरे, खुटबाव, चास इ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...