फॉलोअर

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ८

 संपूर्ण महागाथा मराठाशाहीची

संग्राहक ::विनोद जाधव

भाग ८
मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी
प्रकरण तिसरे
ठळक मराठा राजघराणी
(महाराष्ट्र)
थोरात -देवक सुर्यफूल, सोमवंशी, गोत्र गौतम कोल्हापूर, सांगली, सातारा, वाळकी, विरगाव, पिंपळगाव, खुटबाव, वाळवणे, अष्टा, भूम, कारवे, बहे, वाळवा, येळवी.
[राजेतौर ठाकुर] -कुंतलवंशीय पांडवातील अर्जुनाचे वंशज आणि साडेबावीस गावे गोदावरी नदीच्या काठी जहागिरदार जिल्हा जालना आणि बीड यांच्या सीमेवर
घोरपडे,सिसोदीया वंश, राजे घोरपडे - मुधोळ, (महाराष्ट्र, कर्नाटक).
घर्गे-देसाई (देशमुख) शिरोळ आणि निमसोद - महाभारतातील यशोवर्धन राजाचे वंशज
परिहार-(पऱ्हाड)]]- साडे बारा गावे (वंश सूर्यवंश) गोदरी, अंचरवाडी, भालगाव, पिंप्री, डिग्रस बु, यवता, माळशेंबा
पाटील - सध्याचे गुंडप, वतनदार- भुदरगड(कोल्हापूर), देशमुख घराणे, [कोल्हापूर][बेळगांव][गडहिंग्लज]
फरगडे कुळ चितौडगड घराणा, यमाजी फरगडे मूळ पुरूष, पेमगिरी किल्ला, निमगाव पागा प्रदेश, संगमनेर
कडु- देशमुख घराणे- शिराळा जि.अमरावती
काळे-देशमुख घराणे- राशीन, ता.कर्जत, जि.नगर.
काटकर घराणे :वडजल, कुकुडवाड ता .माण
पालकर - मूळचे आताच्या विदर्भ मराठवाडा सीमेवरील मोहलाई सातगाव पाल शृंगरपुर या ठिकाणी पुतळाबाई चे माहेर मोहालाई
शिलेदार शिरोळे (पाटील) घराणे - शिवाजीनगर (भांबुर्डे) पुणे शहर, पानिपत वीर शिलेदार शेखोजी शिरोळे (पाटी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...