संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी
प्रकरण पहिले
ठळक मराठा राजघराणी
सातवाहन - प्रतिष्ठान, चंद्रवंशी यादव, महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळचे सध्याचे पैठण शहर
मोहिते घराणे म्हणजे हाडा-चौहान घराणे. राणा हम्मीरदेव चौहान यांचे वंशज असल्याने हंबीरराव हा
किताब मोहिते घराण्याशी संबंधित आहे. मोहिते घराणे हे राजस्थानच्या दिल्ली, तारागढ, निमराणा, रणथंभोर, सांभर या राज्याचे राजे. महाराष्ट्रातील मोहिते घराण्याच्या शाखा पुढील प्रमाणे :
जालना , मंहमदाबाद (अंबेजोगाई)
तळबीड, तंजावर, दुसरबीड.
कदम मुळचे गोमंतकचे कदंब - राजगड तसेच तुळजापूर-कदम पाटील, गिरवी,(फलटण) हिंगणगाव बु. (शहाजी- पिराजी). वलीगंडापुरम सध्याच्या तमिळनाडू राज्यात
कदम- देवळाली प्रवरा येतील कदम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस राजगड किल्याचे तटसरनौबत होते. राजाराम महाराज छत्रपतींच्या जिंजीच्या प्रवासातही बाजी कदम आणि खंडोजी कदम देवळालीकर हे बरोबर होते.
बांडे - अळकुटी
बाबर-किकली वाई
पंवार परमार कुळ - प्राचीन महाराष्ट्र तसेच अग्नीीवंश राज्यकर्त्यांचा वंश धार मध्यप्रदेश. कवठे येमाई,सविंदणे शिरूर तालुका. जिल्हा पुणे. जम
● राष्ट्रकुट कुळ - प्राचीन महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा वंश ● चाळुक्य।साळुंखे।सोळंके कुळ - प्राचीन महाराष्ट्रातील आणखी एक राजवंश (रणनवरे) ● भोसले सिसोदीया वंश जो श्रीरामपुत्र लव पासून सुरू झाला.- कोल्हापूर, सातारा, नागपूर, अक्कलकोट, भुईंज, सावंतवाडी, किनई , देऊर, वराड,जिल्हा जळगाव गवळ्याची उंदवडीहिंगणी जिंतूर, पिलीव(महाराष्ट्र).सध्याच्या तामिळनाडूमधील तंजावर ● डेंगळे - निमगावजाळी,संगमनेर (जि.अहमदनगर) ●हांडे देवगीरीच्या यादवांचे वंशज, सोमवंशी, देवक सुर्यफुल, गोत्र गौतम - उंब्रज पुणे मध्ये ●कदम बांडे - अळकुटी पारनेर मद्धे ● पवार परमार राजवंश, अग्नीवंशी, देवक धारेच, - महाराष्ट्र व मध्य प्रदेशांतील देवास संस्थान, धार संस्थान आणि छत्तरपूर जिथे पाणी तेथे वंश असा आशय बाळगणारा वंश ● भोईटे - तडवळे संमत वाघोली, वाघोली, हिंगणगाव, आरडगाव (महाराष्ट्र).

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा