संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधवभाग ६
मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी
प्रकरण दुसरे
ठळक मराठा राजघराणी
महाडीक - तारळे(सातारा जिल्हा), नागपूर, कोल्हापूर(महाराष्ट्र)कोकण, महाड, नेवरी, ग्वाल्हेर, तंजावर, कर्नाटक.
माने - बदामीचे चालुक्यांचे वंशज, अग्नीवंश रहिमतपूर आणि म्हसवड (सातारा जिल्हा)(सावर्डे तासगाव सांगली ) (महाराष्ट्र).
घाटगे - (वंश :सूर्यवंश गोत्र :गौतम देवक :-सूर्यफुल )[-राष्ट्रकुट -राठोड-घाटगे वंश], बूध, राजापूर , डिस्कळ(दिसकळ), मलवडी, निमसोड ता.खटाव, रायगाव, कोळ, (कराड भाग), खटाव मान काही भागात केंजळगड (सातारा जिल्हा), कुमठे(जिल्हा सागली) कागल (कोल्हापूर जिल्हा) (महाराष्ट्र, कर्नाटक).
मोरे -सुर्यवंश, लक्षमणपुत्र चंद्रकेतूचे वंशज, (मौर्यखंड), जावळी, रायगड किल्ल्याचा परिसर, खटाव (सातारा जिल्हा) या गावाजवळचा वर्धनगड (महाराष्ट्र).
मोहिते -अग्नीवंशी, हाडा चव्हानकुळी, तळबीड, गोवेे(सातारा) येेेथील 'मोहिते इनामदार'
शिर्के - कोकण, श्रीरंगपूर, (महाराष्ट्)
शिवले - देवक वडाचे, वढू बुद्रुक व तुळापूर महाराष्ट्र. संभाजी महाराजांची समाधी
शिंदे - नागनंशी, देवक मर्दाच कड,सुद्रवेल (ह्यांच्या नावाचे स्पेलिंग सिंदिया-Scindia असे होते.) - कण्हेरगड, जखणगाव (खटाव), वाई येथील जांब, वेळे आणि आखाड (सातारा, रत्नागिरी-चिपळूण, दासपाती परिसर), मळणगाव (सांगली), आरवडे (सांगली) , रिहे (मुळशी), चांदखेड(मावळ) महाराष्ट्र आणि ग्वाल्हेर बीड
सावंत - सावंतवाडी, (कोकण विभाग महाराष्ट्र आणि गोवा राज्य)
गायकवाड देवगीरीच्या यादवांचा वंश, -सोमवंश, गोत्र गौतम, देवक सुर्यफूल राजगड, सासवड, पुरंदर, भोर, नीरा, नेतवड (शिवनेरी जुन्नर जवळ),चांदखेड, मुंढवा, कोल्हापूर, कटगुण, आरळे, पन्हाळा, कौळाने(महाराष्ट्र) आणि बडोदे (गुजरात).पुणे जिल्हा १) चांदखेड २) मुंढवा ३)कोंढापूरी ४)नेतवड ५)जुन्नर ६) औंध ७) कोलवडी ८) आहीरे ९) डोंगरगाव १०) पिंपरे ११) करंदी १२) वडकी १३) दिघी १४) मसनेरवाडी १५) बहूली १६) कांब्रे १७) जांबे १८) गुळानी १९) हिवरे २०) कडूस २१) म्हाळूंगे २२) पाटस २३) कोंढवा २४) भांडगाव २५) डाळज नं ३. २६) माळेगांंव बु।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा