फॉलोअर

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ९

 संपूर्ण महागाथा मराठाशाहीची

संग्राहक ::विनोद जाधव

भाग ९
मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी
प्रकरण चवथे
मराठा राज्ये
ब्रिटिशांच्या भारतातील आगमनापूर्वी भारतावर मराठ्यांचे साम्राज्य होते. भारत देशावर ब्रिटिश सत्ता येण्यापुर्वी भारताच्या अटक ते कटक (पुर्व-पश्चिम दिशा), पंजाब-हरियाना ते तंजावर (उत्तर-दक्षिण दिशा) या भूभागावर सातारा(चक्रवर्ती राजधानी) अंकीत अनेक मराठी महाराजांची बडोदा, धार, ईंदौर, ग्वाल्हेर, तंजावर अशी राज्ये तसेच मराठी सरदारांची संस्थाने होती.
मराठी साम्राज्यातील प्रमुख प्रांत/राज्य, प्रदेश:
|रायगडचा किल्ला. ही मराठा साम्राज्याची सोळाव्या शतकातील राजधानी होती तर सम्राट शाहूंच्या काळात प्रस्थापित केलेली सातारा ही सतराव्या शतकापर्यंत राजधानी होती.
अक्कलकोट
इचलकरंजी
इंदूर
औंध
कुरुंदवाड
कोल्हापूर
ग्वाल्हेर
जत
जव्हार
झांशी
तंजावर
देवास (थोरली पाती, धाकटी पाती)
धार
नागपूर
फलटण
बडोदे
भोर
मुधोळ
सांदूर - कर्नाटक
सांगली
सातारा
सावंतवाडी
म्हसवड.
(मलवडी )
(कागल )
(जावळी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...