फॉलोअर

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

शंभू चरित्रं भाग 11

शंभू चरित्रं
भाग 11
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शंभुराजे कृत नायिकाभेद मधील निवडक श्लोक
नाइन दूती
राधिका के परवालसें हाथन ।लाल हरी घिरी लालि लुनाइ ॥
देखत ही बनी आपत कान्ह कहा ।करिये कवि शंभु बढाई ॥
लालि लसै अंगुरीन के बीच । तहॉं नख चंदन की छबि छाई ॥
कोपन की अहनाई में आनि मिलि । मनो बीचहि बीच जुन्हाई ॥
अर्थ:प्रवाळासारख्या असणाऱ्या राधेच्या हातात श्रीलाल कृष्णाची सुंदरता वेढलीगेली आहे.कवि शंभु म्हणतात, 'तिला पाहताच तिची प्रशंसा केली गेली .तीसुंदरता बोटांच्या नखामध्ये जणू चंदनाप्रमाणे सुगंधीत व सौंदर्य कोपराच्याआरशामध्ये एक झाली आहे.मधून मधून चांदण्याच्या चमचमण्याचा भास होतआहे.राधेच्या सुंदर हातात श्रीलाल कृष्णाचे प्रतिबिंब व कोपराजवळील आरशातया दोघांचे प्रतिबिंब ( चंद्र व चांदणे )एक झाले आहे'.
SAAMBHAR : www.marathidesha.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...