शंभू चरित्रं
भाग 15
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )

शंभुराजे कृत सातसतक मधील निवडक श्लोक
सीता पग नष चंद की भजि कै संभ समाज ।
सातशतक ग्रंथहि रच्यो,संतन के हित काज ॥
अर्थ:सीतेच्याचरणाच्या नखचंद्रास आराधून शंभु राजांनी समाजाच्या व साधूसंताच्याहितासाठी सातशतक ग्रंथाची निर्मितीकेली आहे.शंभुराजे म्हणतात की माझे मनसंताच्या हितासाठी भमर झाले आहे.
मो मन मधुकर संत हित भऱ्यो ग्रंथ रसविंद ।
चित्रकूट के सिर्लान जे फूल पग अरविंद ॥
अर्थ:यातचित्रकुटमधील प्रभु राम,सीता आणि लक्ष्मण यांच्या पवित्र चरणाच्याप्रभावाने जे पारिश्रमिक फूल तेथील दगडावर फुलले तोच प्रेम रस होय.
सो रस पाइ छके महा सनकादिक सुक सेस ।
संभराज षगराज ,मुनि ,गिरजा ,गिरा गणेश ॥
अर्थ:तोरस प्राशन करून शुक्राचार्य,शेषदेव,सनकादिक मुनि तसेच खगराजगरूड,गिरीवरकन्या पार्वतीदेवी, सरस्वती, गणेश तसेच शंभुराजे संतुष्ट झाले.
उपालंभ कहि विनै कहि ,जगत सीष कहि ध्यान ।
बह्म निरूपम कुछ कहरो,जाते बाढत ग्यान ॥
अर्थ:उपहासात्मकबोलण्यापेक्षा जगाच्या शिकवणुकीकडे माझे लक्ष आहे.काही ब्रह्मनिरूपणात्मकसांगण्याची माझी इच्छा आहे.त्यामुळे ज्ञानवृध्दिही वाढते.
छत्र,गज,चमर,तुरंग अगनित संग ।
एते पर मन ना गरूर गहियतु है ॥
असन विहूँने अंग वे वसन सूँने राषो ।
लोक निंदा भाषो सुष मानि सहियतु है ॥
दूषण तुम्है जे देत मुगुध अचेत प्रभु ।
करिहौ उहे पे जाको जैसो चहिअतु है ॥
सैंभ षोइ महीपाल कहै सुनिए गोपाल ।
हम हरि हाल तुम सौ निहाल रहियतु है ॥
अर्थ:छत्रपती असल्यामुळे संभाजीराजेजवळ छत्र,गज,चामर,असंख्य घोडेइ.ऐश्वर्याच्या वस्तू असल्यातरी त्याबद्दल शंभुराजेंच्या मनात अहंकारनव्हता.शंभुराजासारख्या क्षत्रिय राजामधील वैराग्य रूप पाहून काही लोकांनीत्यांची निंदाही केली पण त्यातच सुख मानुन ती त्यांनी सहन केली.दृढनिश्चयीशंभुनी त्यात सुख मानिले आणि स्वत:ला परमेश्वरास अर्पण केले.जो परमेश्वरासदूषण देतो ते मुढ अचेतन होते.त्यांना ही तो अचेतनाही सुंदर करतो.जो परमेश्वराची इच्छा धरितो त्याचे परमेश्वर समाधान करतात.शंभुराजेगोपाळास(श्रीकृष्णास) म्हणतात,'मी माझी सारी जबाबदारी तुझ्यावर सोपवितो'.
वृंदावन कुंजन में गुंजत मधुप कुंज ।
कुंज बनि रहे सुर लोक के अषारे से ॥
तहॉं संभुराज मैं विलोके वृजराज जा पैं ।
अंग अंग वरिए अनंग अंग छोर से ॥
अर्थ:वृंदावनतील कुंज वनात भ्रमरवृंद गोड गुंजन करीत आहेत.हे वृंदावन उद्यानदेवाच्या भूमीतही शोभून दिसत आहे.तेथे कवि शंभुराजांना व्रजराजश्रीकृष्णांच्या अंग प्रत्यंगावर आपली गात्रे ओवाळून टाकावीत असे वाटते.
SAAMBHAR : www.marathidesha.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा