शंभू चरित्रं
भाग 13
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शंभुराजे कृत नखशिख मधील निवडक श्लोक
भाग 13
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शंभुराजे कृत नखशिख मधील निवडक श्लोक
रोडी वर्णन कवित्व
राधिका रोडी कोऊ कौंहरसी कहे सोन ।
मेरे चित्त दरगंध कहवाइ ॥
शंभुराज कोऊ कोऊ लालसी नरपानै तेतो ।
निपट निदानै वा कठौरता निघटवर ॥
यह तो नरम नैन देखत सुधासो पियैं ।
चुपरि अतर जों निसावति सुगंध झर ॥
रंजन मनाहि दुख भंजन सकल मनो ।
सुमन गुलाबकों दब्यो है कंजफूल तर ॥
अर्थ:राधिकेचीरोडी(टाच) ही सुवर्णकमळाप्रमाणे आहे असे कोणी म्हणतात.कवि शंभुराजम्हणतात,माझे अंतकरण तिला चोहोकडून घेरलेला सुगंध धारण केला आहे असेम्हणते.कुणी तिला लाललाल श्रेष्ठ खंड म्हणतात.अत्तर शिपडून निर्माणझालेल्या सुगंधाच्या झऱ्याची उपमा तिला देत आहोत.सर्वांच्या दुखाचे निवारणती अगदी आनंदाने करीत आहे.गुलाबांच्या फुलांनी दबवून टाकल्याप्रमाणे तसेचओल्या बह्मकमळाप्रमाणे ती दिसत आहे.
SAAMBHAR : www.marathidesha.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा