फॉलोअर

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

शंभू चरित्रं भाग 17

शंभू चरित्रं
भाग 17
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शंभुराजे कृत नायिकाभेद मधील निवडक श्लोक
सवैया

राधिका कान्ह विरंची रची सब ।लोकनकी सुखमा सबे सैलै ॥
अंगके रंगन के ढिग जात व्हैं ।जात है शंभु सबे रंग मैलै ॥
लालनसों परवालनसों बॅंधी ।लालन जानि पेरे बहि गैलै ॥
पाय धरे जितही वह बाल ।तही रंग लाल गुलालसों फैलैं॥
अर्थ:राधाआणि कन्हैयाची जोडी विश्वनिर्मात्याने पृथ्वीवरील सर्व पहाडातील सौंदर्यएकत्र आणून तयार केली आहे.त्यांच्या शरीरावर सर्वात सुंदर अशा रंगाच्या छटाआलेल्या आहेत.शंभुराजे म्हणतात,'विधात्याने त्यावेळी सगळे रंग जवळ ठेवूनया जोडीची निर्मिती केली आहे,त्यामुळे त्या सगळ्या रंगाचा मिलापत्यांच्यात झालेला दिसतो.या जोडीला प्रवाळाने बांधले असावे.जिथे जिथे हीजोडी पाय ठेवते तेथे लाल गुलाबी रंगाची उधळण होत आहे'.
SAAMBHAR : www.marathidesha.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...